लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

टोमॅटो-मिरचीचा हार घालून विधानसभेत आल्या महिला आमदार; म्हणाल्या, "हे मुख्यमंत्र्यांसाठी..." - Marathi News | mla came to the vidhansabha wearing mala of tomatoes chillies around her neck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटो-मिरचीचा हार घालून विधानसभेत आल्या महिला आमदार; म्हणाल्या, "हे मुख्यमंत्र्यांसाठी..."

टोमॅटोचे वाढलेले भाव आणि महागाईबाबत काँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांनी विधानसभेत निदर्शनं केली. ...

टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन... - Marathi News | Bouncers deployed for tomato security; A unique protest against rising inflation in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...

देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत. ...

सर्वसामान्यांच्या खिशावर वाढू शकतो महागाईचा बोजा, अर्थ मंत्रालयाची वाढली चिंता - Marathi News | The burden of inflation may increase on the common people pocket the finance ministry is worried ek nino inflation highet india tomato rice price hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांच्या खिशावर वाढू शकतो महागाईचा बोजा, अर्थ मंत्रालयाची वाढली चिंता

एल निनोचा प्रभाव वाढल्यास देशातील ग्राहकांसाठी परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक आढाव्यात म्हटलंय. ...

“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म” - Marathi News | shiv sena thackeray group criticised over inflation increased in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म”

जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ...

आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम - Marathi News | Ginger, garlic, chillies are affected by inflation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम

खराब हाेणाऱ्या भाजीपाल्याने वाढली डाेकेदुखी ...

...म्हणून सर्वच शहरांत टोमॅटोचे भाव गगनाला; 3 आठवड्यांत 700% ची वाढ, 130 रु.वर पोहोचला दर - Marathi News | the price of tomatoes skyrocketed in all cities in india 700% increase in 3 weeks, price reaches Rs.130 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून सर्वच शहरांत टोमॅटोचे भाव गगनाला; 3 आठवड्यांत 700% ची वाढ, 130 रु.वर पोहोचला दर

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये भाज्यांचे दर 50 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ...

टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव - Marathi News | Tomatoes reach a century; In the market committee, there is a shortage across the state, the highest price is 110 rupees in the Srirampur market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा

Tomato price: रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | Vegetables became expensive, rains reduced arrivals; Chilli, farsabi crossed the century | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...