लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाईचा तडका! किलोभर लाल मिरचीला मोजा तब्बल हजार रुपये - Marathi News | red chillies rates are equal to Cashew nut-almond; A kilogram of chillies cost as much as a thousand rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महागाईचा तडका! किलोभर लाल मिरचीला मोजा तब्बल हजार रुपये

मागील हंगामात अतिपावसाचा फटका मिरची उत्पादक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांना बसला होता. ...

जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका - Marathi News | Politics of caste religion is being done this matter is harmful Criticism of Satej Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका

भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी ...

देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Will sugar be cheaper in the country government has taken a big step to prevent price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार देशातील साखरेच्या दर आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. ...

जगात सर्वात जास्त महागाई कुठे आहे? १० व्या क्रमांकावर भारत, या दोन देशांनी विक्रम मोडला - Marathi News | Where is the highest inflation in the world India at number 10 these two countries broke the record | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वात जास्त महागाई कुठे आहे? १० व्या क्रमांकावर भारत, या दोन देशांनी विक्रम मोडला

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई जोरदार वाढत आहे. महागाई फक्त देशातच नाही तर जगभरातही आहे. ...

कामाची बातमी! आता गॅसशिवाय शिजणार अन्न; सरकार एवढ्या किमतीत देणार 'हा' खास स्टोव्ह - Marathi News | Central government has introduced Surya Nutan stove as an alternative to LPG gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! आता गॅसशिवाय शिजणार अन्न; सरकार एवढ्या किमतीत देणार 'हा' खास स्टोव्ह

देशात गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. एलपीजीमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आता अन्न शिजवणेही महाग झाले आहे. ...

महागाईचा पुन्हा बसणार झटका! पाम तेलाने चिंता वाढवली, खाद्यतेल महागणार? - Marathi News | Palm production down, edible oil prices set to rise again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा पुन्हा बसणार झटका! पाम तेलाने चिंता वाढवली, खाद्यतेल महागणार?

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पामचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट  - Marathi News | Slow down on Diwali shopping | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट 

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट ... ...

आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या - Marathi News | Steel prices have come down drastically making house construction cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला. सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले. ...