आंतरराष्ट्रीय योग दिन FOLLOW International yoga day, Latest Marathi News भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
International Yoga Day 2024 : योगदिन नुकताच साजरा झाला पण योगाभ्यास एकदिवसापुरता नाही तर आयुष्यभर करावा असा प्रवास आहे. ...
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ...
सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेण्यात आला. ...
ठाण्यात आंतरराष्ट्रीय याेगा दिन साजरा ...
International yoga day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला शशांकासन करण्याचा व्हिडिओ, ते आसन नेमकं कसं करायचं? ...
नवी मुंबई : ‘स्वत:साठी व समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना ... ...
पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...