शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

हेल्थ : International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट!

हेल्थ : Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा

मुंबई : International Yoga Day: मुस्लीम बांधव देतो योगाचे धडे

महाराष्ट्र : International Yoga Day: ...अन् योगामुळे जुळून आला 21 कैद्यांच्या सुटकेचा योग; 6 महिन्यांची शिक्षा माफ

मुंबई : International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही

संपादकीय : International Yoga Day: आरोग्यसंपन्नतेसाठी योगाचे योगदान

मुंबई : International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’

नवी मुंबई : International Yoga Day: वाशीत ‘वीरभद्रासन’चा होणार विश्वविक्रम

रायगड : International Yoga Day: 'योगसाधनेतून मिळते निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली'

मुंबई : जागतिक योग दिन: योगामुळे मिळते तणावमुक्ती; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत