शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

फिल्मी : International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा

सखी : International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

फिल्मी : मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

सखी : जिम नाकारुन योग करणाऱ्या सुपरफीट बॉलिवूड अभिनेत्री, देखण्या आणि हॉट,! त्या म्हणतात, योगा से ही होगा...

भक्ती : International Yoga Day 2022: तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांना आणि शरीराला बळकटी देतील 'ही' योगासने!

राष्ट्रीय : माळ्याची मुलगी पंतप्रधान मोदींसोबत करणार योगासने; निवड झाल्यानंतर ११ वर्षीय दीपा म्हणाली...

फिल्मी : चक्क मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा योगा; कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो

राष्ट्रीय : International Yoga Day 2021 : १८ हजार फूट उंचीवर जवानांनी केला योगा, फोटो बघून कराल सलाम

राष्ट्रीय : International Yoga Day 2021: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला

भक्ती : International Yoga Day 2021 : योगासनांचा तुमच्या कुंडलीतील ग्रहांवर होणारा सकारात्मक परिणाम!