शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

पुणे : पुण्यात योगप्रेमींचे अ‍ॅक्वा योगाद्वारे आरोग्याचे धडे

हेल्थ : International Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी

नागपूर : International Yoga Day : जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केला योग अभ्यास 

हेल्थ : International Yoga Day 2019: पहिल्यांदाच योगाभ्यास करत असाल तर, 'ही' 5 सोपी योगासनं करा ट्राय!

राष्ट्रीय : राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा

हेल्थ : International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं!

हेल्थ : International Yoga Day 2019 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या नियम, नाही तर पडेल महागात

ब्यूटी : International Yoga Day 2019 : केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे 'हे' योगासन!

ट्रॅव्हल : Yoga Day 2019 : जगण्याच्या धावपळीत स्वत:ला विसरलात? या ५ ठिकाणांवर तुम्ही घेऊ शकता स्वत:चा शोध!

हेल्थ : International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!