शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : International Yoga Day 2018 : योगावर संशोधन व्हावे 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग

आरोग्य : International Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा

आरोग्य : International Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते धनुरासन

छत्रपती संभाजीनगर : International Yoga Day 2018 :  प्राणायाम मुळासकट आजार नष्ट करते

परभणी : International Yoga Day 2018 : परभणीत जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांची योगासने

आरोग्य : International Yoga Day 2018 : गॅसेसचा त्रास दूर करण्यासाठी करा पवनमुक्तासन

राष्ट्रीय : International Yoga Day 2018 : 'योग' जुळून आला; आंतरराष्ट्रीय योग दिनी रामदेव बाबा गिनीज बुकात

पुणे : International Yoga day 2018 : ...म्हणून त्यांनीही केला याेग दिन साजरा

हेल्थ : International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित!