शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय : International Yoga Day 2018 : अद्भुत 'योग'... ट्रम्प, पुतिन, किम, जिनपिंग, मोदी या 'वजनदार' नेत्यांची एकत्र योगसाधना!

हेल्थ : International Yoga Day 2018 : फिटनेससाठी 'हा' योगाभ्यास फॉलो करतात सेलिब्रिटी 

राष्ट्रीय : International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग

मुंबई : International Yoga Day 2018 : मुंबईत योगदिन झोकात! मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा सहभाग, 'आयएनएस विराट'वर विराट योगा

राष्ट्रीय : VIDEO : आयटीबीपीच्या जवानांचा 18 हजार फुटांवर योग 

राष्ट्रीय : International Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना

अकोला : International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग

पुणे : International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण

पुणे : #InternationalYogaDay2018 आता पाण्यातही योगा !

सांगली : International Yoga Day बालगावच्या ऐतिहासिक योग शिबिराची तयारी अंतिम टप्पात