शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

नागपूर : हजारो साधकांचा सामुहिक योगाभ्यास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी; यशवंत स्टेडियमवर आयोजन 

नागपूर : गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा 

कल्याण डोंबिवली : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

गोवा : राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व इतर मंत्री, आमदारांची उपस्थिती

अहिल्यानगर : अडीच कोटी सूर्य नमस्काराचा विक्रम, आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

आरोग्य : सतत चिडचिड होते, बारीक-सारीक गोष्टींचा राग येतो; मग ही योगासनं करा; राहाल टेन्शन फ्री

रायगड : योगमुळे एकाग्रता वाढते, थकवा दूर होतो, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्केंची माहिती

फिल्मी : International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा

मुंबई : दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण 

आरोग्य : पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत!