शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

अमरावती : पोलीस कर्मचारी आखरे यांचा ११ फूट पाण्यात योगासने; आतापर्यंत अनेक विक्रम त्यांच्या नावावर

नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिन: मी नियमित योग करतो, तुम्ही पण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

भक्ती : International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा!

सखी : International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

आरोग्य : International Yoga Day 2024: १ जानेवारी नाही? निदान २१ जून तरी; योगदिनावर पुनश्च करूया आरोग्यदायी सुरुवात!

आरोग्य : योग करताना 'या' नियमाचं पालन करणं गरजेचं, दुर्लक्ष कराल होईल नुकसान!

आरोग्य : PM मोदींनी शेअर केला 'या' खास आसनाचा VIDEO; वेट लॉस, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी! आणखीही बरेच फायदे

राष्ट्रीय : जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल, मुख्यमंत्री धामी यांनी योग दिनानिमित्त दिला संदेश

अमरावती : जिल्ह्यातील पन्नास हजार चिमुकल्यांनी केले अंगणवाडीत योग प्रात्यक्षिके

फिल्मी : मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार