lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Prithvi Shaw ची आयपीएल कारकीर्द धोक्यात? DC च्या ताफ्यातून आली महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | Indian batter Prithvi Shaw, it looks like the end of road in DC colours? Team unlikely to retain batter ahead of mega auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw ची आयपीएल कारकीर्द धोक्यात? DC च्या ताफ्यातून आली महत्त्वाचे अपडेट्स 

यंदाच्या पर्वात पृथ्वी शॉ याला केवळ ८ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने १९८ धावा केल्या. ...

गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर - Marathi News | ipl 2024 update KKR captain Gautam Gambhir has reacted to his fan's poster  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला दिग्गजाचं उत्तर

गौतम गंभीर नेहमी 'गंभीर' स्थितीत पाहायला मिळतो. ...

IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार - Marathi News | India will only play one warm-up game ahead of the Twenty20 World Cup in the US and the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार

भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये व्यग्र आहेत आणि त्यांना लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची आहे. ...

RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान - Marathi News | ipl 2024 updates RR vs PBKS Rajasthan royals and Punjab kings match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाबचे आव्हान

राजस्थान बुधवारी आयपीएल लीगमधून बाहेर पडलेल्या पंजाबविरुद्ध खेळणार आहे. ...

...तरीही आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या उभारल्या जातीलच! रिकी पाँटिंग  - Marathi News | yet big scores will be put up in the ipl said ricky ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरीही आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या उभारल्या जातीलच! रिकी पाँटिंग 

इम्पॅक्ट प्लेअर नियम हटविल्याने फरक पडणार नाही. ...

दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले - Marathi News | IPL 2024, DC vs LSG Live Marathi : Delhi Capitals beat Lucknow Super Giants & Rajasthan Royals book their place in the playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील अखेरच्या साखळी सामन्यांत विजय मिळवला. ...

नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी - Marathi News | IPL 2024, DC vs LSG Live Marathi : Abishek Porel ( 58), Shai Hope ( 38), Rishabh Pant ( 33) & Tristan Stubbs ( 57*), Delhi Capitals post the total of 208/4 in 20 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी

अभिषेक पोरेल व शे होप यांच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात मजबूत स्थितीत आणले. ...

KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video - Marathi News | IPL 2024, DC vs LSG Live Marathi : stupendous catch by captain KL Rahul, Shai departs for 38 off 27. R Bishnoi gets his first, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video

DC साठी हा सामना नॉक आऊटसारखा आहे, पराभव त्यांना स्पर्धेबाहेर फेकेल. ...