लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट - Marathi News | RCB Qualification Scenario for Playoffs in this IPL 2024: RCB Might Not Qualify Even If They Beat CSK. check equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. ...

रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा - Marathi News | Former Indian opener Virender Sehwag has not included captain Hardik Pandya and ex-skipper Rohit Sharma amidst the players that MI should retain after IPL 2024. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्स शेवटचा साखळी सामना आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. ...

महेंद्रसिंग धोनी आणखी दोन वर्षे खेळेल; फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांना आशा - Marathi News | mahendra singh dhoni will play for two more years batting coach michael hussey hopes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आणखी दोन वर्षे खेळेल; फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांना आशा

किती वर्षे खेळायचे याबाबत अखेर निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. तो एवढ्यात कोणताही निर्णय घेईल, असे मला वाटत नाही.  ...

IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस - Marathi News | IPL 2024, QUALIFIER 1 Scenario : What does the SRHvsGT washout mean, SRH have officially qualified, now race for 2nd spot, check playoffs scenario  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस

SRH vs GT सामना रद्द झाल्याने नेमकं काय झालं? ...

SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक - Marathi News | IPL 2024 Live Marathi : SRH Vs GT is a washout, SRH qualify for Playoffs, RCB Vs CSK will be a knockout match, Delhi Capitals & Lucknow Super Giants be knocked out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला ...

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स - Marathi News | IPL 2024, SRH vs GT Live Marathi : Toss at 8 PM and Match to start at 8:15 PM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय ...

हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान? - Marathi News | IPL 2024 : It's raining at the Uppal Stadium in Hyderabad, What happens if SRH vs GT match wash out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. ...

Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? - Marathi News | Blog : What is Irfan Pathan talking about! Will IPL be interesting if there are no foreign players? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?

परदेशी खेळाडूंचे आयपीएल सोडून मायदेशात परतणे भारताच्या काही माजी खेळाडूंना आवडलेले नाही... महान फलंदाज सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हे त्यातले परिचयाचे आणि नावाजलेली नावं... ...