लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians appoints Paras Mhambrey as bowling coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा

मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड चॅम्पियन कोचला आपल्या ताफ्यात घेतल्याची माहिती दिली आहे. ...

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली - Marathi News | ipl 2025 updates Mumbai Indians appointed Paras Mhambrey as their bowling coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात; घरवापसी झाली

मागील महिन्यात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड राजस्थान रॉयल्सच्या संघाशी जोडले गेले. ...

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Mumbai Indians Retention scenario for IPL 2025 Rohit Sharma Hardik Pandya Surya Bumrah Aakash Chopra on Mahela Jayawardene return as head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, रोहित अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने कोच होताच मोठी भविष्यवाणी

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025 Retentions: गेल्या वर्षीच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी - Marathi News |   IND vs NZ Test Yash Dayal may be retained by RCB as an uncapped player for IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...

..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख - Marathi News | ..then Mayank Yadav will become a 'millionaire'; Last season got only 20 lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख

टीम इंडियात एन्ट्रीमुळे कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून त्याला किमान ११ कोटी रुपये अगदी सहज मिळू शकतील.  ...

कुठे पार पाडायची आयपीएलची लिलाव प्रक्रिया? बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न - Marathi News | where to conduct tata ipl auction process big question before bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठे पार पाडायची आयपीएलची लिलाव प्रक्रिया? बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न

दुबईसाठी इच्छुक नाही ...

Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला - Marathi News | RCB should not miss the opportunity if Rohit Sharma comes in the auction says mohammad kaif | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; भारतीय दिग्गजाचं मोठं विधान

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा. ...

Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा - Marathi News | Not Virat Kohli or Rohit Sharma but Jasprit Bumrah will be sold for 30 to 35 crores rupees in IPL 2025 auction claims Harbhajan Singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा दावा

Harbhajan Singh Indian Player, IPL 2025 Auction: 'त्या' खेळाडूला विकत घेण्यासाठी १० संघांमध्ये स्पर्धा लागेल, असा विश्वासही हरभजन सिंगने व्यक्त केला ...