शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...

व्यापार : टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान

आंतरराष्ट्रीय : एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?

आंतरराष्ट्रीय : विमानांची उड्डाणे केली रद्द, युद्धाचा ताफा तयारीत; मध्यपूर्वेत युद्दाचे सावट

आंतरराष्ट्रीय : मोसादने दोन महिन्यांपूर्वीच बॉम्ब इराणमध्ये नेलेला, हानिया कधी ना कधी येणार... असा संपवला

आंतरराष्ट्रीय : Ismail Haniyeh : अमेरिकेनं दहशतवादी घोषित केलेला इस्माईल हानिया कोण होता? पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती मोस्ट वॉन्टेड कशी बनली?

आंतरराष्ट्रीय : एकाच रात्री दोन देशांवर सर्जिकल स्ट्राईक; हे फक्त मोसादच करू शकते, जगाला संशय का?

आंतरराष्ट्रीय : Israel Hamas War : भीषण, भयंकर, भयावह! इस्रायल-हमास युद्धाचे 100 दिवस; गाझा उद्ध्वस्त, 25 हजार मृत्यू

आंतरराष्ट्रीय : षडयंत्र! 'मोसाद'चा तो एजेंट ज्यानं भारताशी गद्दारी केली; उल्फाला ६०० शस्त्रे दिली

आंतरराष्ट्रीय : Israel-Hamas War: हॉस्पिटलवर हल्ला करणं ठरतो युद्ध गुन्हा?; जाणून घ्या युद्धाचे नियम