लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवलं : जेपी नड्डा - Marathi News | bjp president jagat prakash nadda in shimla on citizenship amendment act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवलं : जेपी नड्डा

नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील 11 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आणि लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याच्या सूचना केल्या. ...

अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही - जे. पी. नड्डा  - Marathi News | Shiv Sena-NCP-Congress alliance is an unrealistic&unnatural alliance - BJP Chief JP Nadda | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही - जे. पी. नड्डा 

या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड - Marathi News | JP Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड

जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड ...