शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयवंत वाडकर

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 

Read more

फिल्मी : जयवंत वाडकर यांच्या लेकीनं जिंकला ‘मिस पर्सनॅलिटी’चा खिताब, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो