शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : WPL 2025: आजपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; परदेशी छोरींसह भारतीय पोरींचा दिसेल जलवा!

क्रिकेट : ICC ODI Rankings : स्मृती मानधना नंबर वनच्या दिशेनं; मुंबईकर जेमिमालाही झाला फायदा

क्रिकेट : टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

क्रिकेट : हरलीन देओलची पहिली सेंच्युरी; वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडेत साकारली अविस्मरणीय खेळी

क्रिकेट : Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना

क्रिकेट : डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन

क्रिकेट : Jemimah Rodrigues आधी चुकली; दुसरी संधी मिळताच Suzie Bates चा केला करेक्ट कार्यक्रम

क्रिकेट : कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

क्रिकेट : INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड

क्रिकेट : टी-२० वर्ल्ड कपआधी मुंबईकर छोरी पेटून उठली; शाहरुखच्या टीमनं फायनल गाठली!