शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झनक शुक्ला

कल हो ना हो या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत.

Read more

फिल्मी : 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

फिल्मी : 'करिश्मा का करिश्मा'मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!

फिल्मी : बालकलाकार म्हणून झनक शुक्ला झाली होती प्रसिद्ध, आता २५ वर्षातही मिळत नाही काम

फिल्मी : ‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीला ओळखता?, १९ वर्षांनंतर ओळखणं कठीण

फिल्मी : आता अशी दिसते कल हो न हो या चित्रपटातील छोटी जिया