शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिजाऊ जन्मोस्तव

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

Read more

फिल्मी : आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर..; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव

भक्ती : Jijamata Jayanti: पुत्राच्या कर्तृत्त्वाचे स्फुल्लिंग चेतवणारी युगपुरुषाची माता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती!

बुलढाणा : पहाटे पावणे सहाच्या ठोक्याला माँसाहेब जिजाऊंची वंशजांकडून महापूजा

बुलढाणा : सूर्योदय समयी माँसाहेब जिजाऊ यांची महापूजा; फटाक्यांची आतषबाजी, २१ तोफांची दिली सलामी

यवतमाळ : सावित्री-जिजाऊंचे घरोघरी उजळणार आकाशदिवे; आजपासून दहा दिवस विचारांची दिवाळी

पुणे : लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

भक्ती : जिजाऊंच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या पुण्यातील कसबा गणपतीची माहिती!

बुलढाणा : सुर्याेदय समयी माॅ साहेब जिजाऊंची महापूजा 

नाशिक : वीरमातांसह खेळाडू मातांचा सन्मान

महाराष्ट्र : जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे