शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिजाऊ जन्मोस्तव

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

Read more

महाराष्ट्र : कोरोनाकाळात प्रार्थनास्थळांमध्ये बंद झालेल्या देवाला पुन्हा बाहेर काढू नका - अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर

पुणे : महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा - नीलम गोऱ्हे

वाशिम : जिजाऊ जयंतीनिमित्त ६०० किमी ‘सायकलवारी’

नाशिक : राजमाता जिजामाता राष्ट्रीय प्रेरणेचा स्त्रोत!

महाराष्ट्र : Jijau Janmotsav : राजमाता जिजांऊना प्रथमच साधेपणाने अभिवादन!

बुलढाणा : Jijau Janmotsav :  दीपाेत्सवाने उजळले माँ जिजाऊंचे जन्मस्थळ

गडचिरोली : जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

बुलढाणा : राजकीय, सामाजिक समीकरणांची सांगड घालत मातृतिर्थाचा विकास घडवू - राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्र : एनआरसी, सीएएची गरज नाही :   पुरुषोत्तम खेडेकर

नाशिक : जिजामाता जन्मोत्सव राष्ट्रीय प्रेरणेचा स्त्रोत