शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिजाऊ जन्मोस्तव

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

Read more

बुलढाणा : राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा!

अकोला : जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडची ४२१ मशाल यात्रा

नाशिक : वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट

बुलढाणा : रा. स्व. संघाने मराठा सेवा संघावर संघर्ष लादला - पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा : सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने शिवरायांचे तीनही वंशज एकाच विचारपीठावर!

बुलढाणा : सिंदखेडराजा येथे उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा!

बुलढाणा : राजमाता जिजाऊंचा जयघोषाने बुलडाणा शहर दुमदुमले; युवकांनी काढली दुचाकी रॅली! 

बुलढाणा : जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या - ना.पंकजा मुंडे 

बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ नगरीत उसळला जनसागर!

बुलढाणा : मुख्यमंत्र्यांनी दिलेला ३११ कोटींच्या निधीचा शब्द पाळावा - सुप्रिया सुळे