कोरोना विषाणू हा सर्वप्रथम ज्याची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते, त्यालाच बाधतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल, असे अन्न खाऊ नये व देऊ नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे. ...
मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन कर ...
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड मोठ्यांसोबतच लहानांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग झाला आहे. या सवयीमुळे अनेक मुलं हेल्दी फूडऐवजी जंक फूड खाणंच पसंत करतात. जंक फूड खाल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. ...