शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

गोवा : मोपा विमानतळ गोव्यासाठी महत्वाचा उर्जा स्तोत्र  बनेल : ज्योतिरादित्य शिंदे

राष्ट्रीय : आसामचे मुख्यमंत्री असो किंवा ज्योतिरादित्य सिंधिया, सगळे वॉशिंग मशिनचे लाभार्थी आहेत, जयराम रमेश यांचा हल्लाबोल

मध्य प्रदेश : तेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंऐवजी काँग्रेसने कमलनाथना निवडले; तेही गेले हेही... राज्यसभेवरून बिनसले

राष्ट्रीय : चंबलच्या खोऱ्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला मोठा झटका; आधी माजी आमदार, नंतर २२८ पदाधिकारी फोडले

मुंबई : प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश

नवी मुंबई : ३१ मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळाचा व्यावसायिक वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती 

नवी मुंबई : मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीचे नवी मुंबई हे पहिले विमानतळ; ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  

नागपूर : जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

मुंबई : अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण...; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री