शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

नांदेड : महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

व्यापार : सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले! आतापर्यंत २५०० कोटी रुपयांची फसवणूक रोखली; काय आहे नवीन तंत्रज्ञान?

व्यापार : सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नाही, दूरसंचार मंत्र्यांनी केले स्पष्ट

तंत्रज्ञान : भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...

राष्ट्रीय : काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

राष्ट्रीय : भाजपाची रणनीती, ताकदवान नेत्यांवर 'डाव' लावतात; विरोधी पक्षांचं होतं मोठं नुकसान

राष्ट्रीय : मोबाईल रिचार्ज महागली, ज्योतिरादित्य शिंदेंच्या संसदेतील उत्तराने नेटकरी संतापले

राष्ट्रीय : Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

गोवा : मोपा विमानतळ गोव्यासाठी महत्वाचा उर्जा स्तोत्र  बनेल : ज्योतिरादित्य शिंदे