शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

मुंबई : हवाई वाहतूक क्षेत्राच्या प्रगतीला सहकार्य करा; ज्योतिरादित्य शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्यानं काँग्रेसलाच फायदा, भाजपचं नुकसान; दिग्विजय सिंहांच्या मुलानं केला मोठा दावा

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जन आशिर्वाद यात्रेत भाजपच्या रंगात रंगवलेला घोडा, प्राणी क्रूरतेचा गुन्हा दाखल

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या कार्यक्रमातून वरिष्ठ भाजप नेत्याला धक्के मारून बाहेर काढलं; पाहा VIDEO

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे

राष्ट्रीय : हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीला हवाई प्रवास सुविधा देण्याचा प्रयत्न, विमान प्रवास अधिकाधिक स्वस्त करणार - नागरी उड्डयनमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

मुंबई : कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या; संभाजीराजेंची मागणी

नागपूर : केंद्र सरकार RSSच्या रिमोटवर; संघानेच महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, भुपेश बघेलांचा टोला 

राजकारण : Cabinet Committee: स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये स्थान; नारायण राणेंना काय?