शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं पाऊल, ८ नव्या हवाईमार्गांना मंजुरी; राज्यातील दोन मोठ्या शहरांचा समावेश

राजकारण : Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदेची संपत्ती किती?; अंबानी-अदानी सोडा, काही राज्यांचे बजेट होईल...

राष्ट्रीय : उच्च न्यायालयाकडून विमानतळांच्या नामांतराबाबत एकसमान धोरण आखण्याचे निर्देश 

राजकारण : मोठा गौप्यस्फोट! ज्योतिरादित्य शिंदेंमुळेच प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेस सोडली; आग्रा येथे काय घडलं होतं?

राष्ट्रीय : मंत्री बनताच ज्योतिरादित्य शिंदेंचे फेसबूक अकाउंट हॅक, मोदींविरोधातील जुने व्हिडिओ झाले अपलोड

राष्ट्रीय : तुमच्या खिशावर किती भार पडणार? 'या' पाच व्यक्ती ठरवणार; एक महाराष्ट्रातील

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

राजकारण : Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आले

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: मराठमोळ्या नेत्याला मोदींकडून मोठी संधी?; पहिल्याच रांगेतल्या 'त्या' चेहऱ्याची दिल्लीत चर्चा

राष्ट्रीय : ज्योतिर्रादित्य शिंदे पोहोचले दिल्लीत, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित?