शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

राष्ट्रीय : ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण...

राष्ट्रीय : CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

राष्ट्रीय : ...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

राष्ट्रीय : हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश