शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील बहुमत चाचणी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात, भाजपाकडून याचिका दाखल

राष्ट्रीय : Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात सत्तेचे नाटक सुरू; कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

क्राइम : ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ३५ जणांविरोधात गुन्हा

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

राष्ट्रीय : भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास

महाराष्ट्र : पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट

राष्ट्रीय : राजस्थानात गेहलोत सरकारच्या 25 कोटींच्या जाहिरातींतून सचिन पायलट गायब

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

राष्ट्रीय : शिंदे कुटुंबाला डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली, भोपाळमधून ज्योतिरादित्यांचा हुंकार