शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपकडून राज्यसभेसह मिळणार कॅबिनेटमध्ये स्थान ?

राष्ट्रीय : आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ

संपादकीय : 'तशी' ताकद काँग्रेस का लावत नाही, हा कळीचा मुद्दा आहे

राष्ट्रीय : MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला, या दिवशी हाती घेणार कमळ

राष्ट्रीय : कमलनाथ यांचा मास्ट्रस्ट्रोक अद्याप बाकी! बंडाळीनंतरही सरकार वाचवण्याचा काँग्रेसला विश्वास

राष्ट्रीय : Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

राष्ट्रीय : ...म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला राजीनामा; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले 'राज'कारण

राष्ट्रीय : मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा