शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : माझ्या वडिलांचा मला अभिमान, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाचं भावुक ट्विट

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपाकडे वळवण्यात या राजघराण्याने बजावली महत्त्वाची भूमिका