शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या बाजुला बसले ज्योतिरादित्य सिंधिया; फोटोने वेधले लक्ष

राष्ट्रीय : कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

मध्य प्रदेश : गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

गोवा : देश-विदेशातून गोव्यात थेट विमानसेवा सुरु करावी; केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सिंधीया यांना साकडे

मध्य प्रदेश : 'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

मध्य प्रदेश : शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला

व्यापार : ₹४००० कोटींचं घर, वडील केंद्रीय मंत्री आणि मुलगा फळ-भाज्यांचा व्यवसाय करून निर्माण करतोय ओळख

राष्ट्रीय : 'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले