शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील नवे टर्मिनल मार्चपर्यंत खुले होणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ‘लोकमत’ व्यासपीठावर घोषणा 

कोल्हापूर : कोल्हापुरात मार्चपर्यंत विमानसेवेचे नवे टर्मिनल्स खुले : मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदेंचे ग्वाल्हेर पडले; तब्बल ५७ वर्षांनी महापालिका काँग्रेसच्या ताब्यात

राष्ट्रीय : नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

राष्ट्रीय : कॉलेज डिग्रीची गरज नाही! सरकार तरुणांना देणार नोकरी, पगार ३० हजार; शिंदेंची घोषणा

राष्ट्रीय : इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi: राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदेही लग्नाला होते, जाणून घ्या व्हायरल सत्य

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे आफ्रिकन चित्ते आणणार; तब्बल ११८ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होणार

रायगड : ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ हाच विचार प्रेरक; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : ज्या बंगल्यात ३९ वर्ष राहिले ज्योतिरादित्य शिंदे, अडीच वर्षांनी पुन्हा करणार एन्ट्री! वाचा रंजक कहाणी...