शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिर्लिंग

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत.

Read more

भक्ती : ६वे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर | Bhimashankar Jyotirling Mandir | Har Har Mahadev | Shankar Temple

भक्ती : श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Gokarna Temple In Mahabaleshwar | Shiv Temple