शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

के. सिवन

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन चांद्रयान-2 या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं.

Read more

राष्ट्रीय : मी खूप आनंदी... तेव्हा रडू कोसळलेल्या के.सिवन यांना 'चंद्रयान ३' चा अत्यानंद

क्रिकेट : India vs West Indies 2nd Live Updates: भारताची पहिली फलंदाजी; राहुलचं संघात कमबॅक, पाहा कोण गेलं संघाबाहेर

राष्ट्रीय : ISRO : के. सिवन यांचा कार्यकाळ संपुष्टात, 'इस्रो'च्या प्रमुखपदी एस. सोमनाथ

राष्ट्रीय : मेगा प्लॅन! मोदी सरकार धोरण बदलणार; अंतराळ क्षेत्रात खासगी भागीदारी वाढवणार: ISRO प्रमुख

राष्ट्रीय : रेल्वे गाड्या, विमानतळांपाठोपाठ मोदी सरकारकडून इस्रोचंही खासगीकरण?; अध्यक्ष सिवन म्हणतात...

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

राष्ट्रीय : परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

राष्ट्रीय : पिक्चर अभी बाकी है! भविष्यात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवू - के. सिवन

राष्ट्रीय : इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल'

राष्ट्रीय : इस्रोप्रमुख सिवन म्हणाले, पुढचे लक्ष्य गगनयान