शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

के. सिवन

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन चांद्रयान-2 या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं.

Read more

राष्ट्रीय : Chandrayaan 2: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, पीएम मोदींची भेट इस्रोसाठी अशुभ

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

राष्ट्रीय : Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

राष्ट्रीय : विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा ; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : अभी उम्मीद है बाकी... 'पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु' 

राष्ट्रीय : Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस...

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम, डेटा विश्लेषणाचं काम सुरू