शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली

क्रिकेट : WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात

क्रिकेट : WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला

क्रिकेट : सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 

क्रिकेट : T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

क्रिकेट : दुष्काळात तेरावा महिना! न्यूझीलंडचे आणखी २ खेळाडू बाहेर; यजमान पाकिस्तानची फजिती

क्रिकेट : Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

क्रिकेट : PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती 

क्रिकेट : स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार