शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक

क्रिकेट : विलियम्सनच्या कॅचसह मॅच बघायला आलेल्या चाहत्याने जिंकले ९० लाख; IPL मध्ये येईल का ही स्कीम?

क्रिकेट : Video: असं कोण आऊट होतं यार... केन विल्यमसनने स्वत:च चेंडूला लाथ मारली अन् झाला 'क्लीन बोल्ड'

क्रिकेट : किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड

क्रिकेट : IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!

क्रिकेट : ‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले

क्रिकेट : न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! अखेर kane williamson चा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले

क्रिकेट : Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक

क्रिकेट : न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले

क्रिकेट : 40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं