शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : श्रेयस अय्यरचे कसोटी पदार्पण, अजिंक्य रहाणेनं जिंकली नाणेफेक; जाणून घ्या काय निर्णय घेतला अन् कशी आहे प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरूवात; राहुल द्रविडचे मार्गदर्शन अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात, Video

क्रिकेट : IND vs NZ T20I Series : भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडनेही कर्णधार बदलला, समोर आलं महत्त्वाचं कारण 

क्रिकेट : T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडचं नेमकं कुठे चुकलं?; सलग तिसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

क्रिकेट : T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडची झोळी पुन्हा रिकामी राहिली, ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत सहज बाजी मारली

क्रिकेट : T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : ४,४,४,४,४,४,४,४,४,४,६,६,६; केन विलियम्सन भारी खेळला, ऑस्ट्रेलियाला एक'हाती' नडला! 

क्रिकेट : NZ Test squad For India Tour: टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडनं जाहीर केला संघ, WTC Final चे दोन स्टार बाहेर

क्रिकेट : IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसनच्या ८२ धावांवर भारी पडला जेसन रॉय, SRHनं विजय मिळवत प्ले ऑफचं गणित बिघडवलं

क्रिकेट : IPL 2021: बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video

क्रिकेट : T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार!