शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : IPL 2023: IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली

क्रिकेट : IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर!

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडला रोखण्याच्या प्रयत्नात गुजरातच्या स्टार खेळाडूने मोडून घेतला पाय, सोडावे लागले मैदान

क्रिकेट : IPL 2023: 'वर्ल्ड क्लास' हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास खूप उत्सुक आहे - केन विल्यमसन

क्रिकेट : Big News : अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच भारत WTC Final मध्ये; मित्राने केली 'अमूल्य' मदत! थरारक सामना 

क्रिकेट : विल्यमसनची लक्ष्मणसारखी खेळी, न्यूझीलंडचं फॉलोऑननंतर जोरदार कमबॅक, कसोटी रंगतदार स्थितीत

क्रिकेट : New Zealand T20 squad for vs India : MS Dhoni कडून शिकलेले डावपेच वापरणार; न्यूझीलंडचा नवा ट्वेंटी-२० कर्णधार भारतावर भारी पडणार 

क्रिकेट : PAK vs NZ: आईला दिलेले वचन पूर्ण केलं, पण ती आज नाही..., पाकिस्तानचा 'मॅचविनर' नसीम शाह भावुक

क्रिकेट : PAK vs NZ: उप कर्णधारालाच प्लेइंग इलेव्हनमधून केलं बाहेर; पाकिस्तानच्या 'लॉजिक'ला नेटिझन्सचा सलाम

क्रिकेट : PAK vs NZ: पाकिस्तानने मायदेशात लाज वाचवली; प्रकाशाचे कारण देत न्यूझीलंडविरूद्धचा सामना केला ड्रॉ