शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

सखी : डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

क्रिकेट : AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग

क्रिकेट : रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

क्रिकेट : ६३४ दिवसांनी टेस्ट खेळणार पंत! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी

क्रिकेट : युवीचे बाबा म्हणतात; MS धोनीला माफी नाही! पण खरंच याची गरज आहे का?

भक्ती : Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

क्रिकेट : टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार कोण? दिग्गजानं कपिलसह धोनी अन् रोहितला केलं 'आउट'

क्रिकेट : रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले...

क्रिकेट : अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी BCCI १ कोटी रूपये देणार; Jay Shah यांचा मोठा निर्णय

क्रिकेट : 'ब्लड कॅन्सर'शी झुंज देणाऱ्या गायकवाड यांच्यासाठी कपिल देव सरसावले; पेन्शन दान करण्यास तयार