शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : India vs England, 2nd Test : इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम

क्रिकेट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला कपिल देव यांनी ड्रेसिंग रूममधून पळवून लावले होते

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : आर अश्विननं दिले कांगारूंना तीन धक्के, मोडला कपिल देव यांचा विक्रम

क्रिकेट : आता फार बरे वाटते: कपिल देव

क्रिकेट : कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज; चेतन शर्मा यांनी पोस्ट केला फोटो

क्रिकेट : तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो!, कपिल देव यांची भावनिक पोस्ट

क्रिकेट : हृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News

क्रिकेट : कपिल देव यांची प्रकृती स्थिर; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह क्रीडा विश्वातून प्रार्थना    

क्रिकेट : Kapil Dev: ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू

फिल्मी : रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..