शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 

क्रिकेट : विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

फिल्मी : कपिल देव यांच्या मनाला भिडला 'चंदू चॅम्पियन', सिनेमा पाहताना अश्रू अनावर; म्हणाले - 'ही फक्त स्पोर्ट्स फिल्म नाही'

पुणे : निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव

क्रिकेट : धर्मशाला कसोटी R Ashwin साठी ऐतिहासिक ठरणार! ८ अचंबित विक्रम नोंदवणारा वयस्कर भारतीय

क्रिकेट : त्रास होत असेल तर होऊ द्या, देशापेक्षा कोणीही मोठा नाही! - कपिलदेव

क्रिकेट : काहींना वाईट वाटेल पण देशापेक्षा मोठा कोणीच नाही; कपिल देव यांनी सुनावले खडेबोल

क्रिकेट : IND vs ENG: जडेजाचे एका दगडात दोन पक्षी; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश

फिल्मी : त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद

फिल्मी : Lal Salaam Trailer: क्रिकेटभोवती फिरणारं धर्माचं राजकारण.. रजनीकांत - कपिल देवच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर बघाच!