शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : कपिल, गायकवाड यांचा महिला संघ कोच निवड पॅनलमध्ये समावेश?

फिल्मी : या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे

फिल्मी : 'डान्स + 4' या कार्यक्रमात कपिल देव थिरकले या गाण्यावर

फिल्मी : 'डान्स + 4'मध्ये येणार दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव

क्रिकेट : कपिलदेव यांची ‘यो-यो’ विरोधात फटकेबाजी

क्रिकेट : विश्वचषक विजेत्या कर्णधाराची 'Yo-Yo' विरोधात फटकेबाजी

फिल्मी : -अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट!

क्रिकेट : India vs England 5th Test: इशांत शर्माला कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची संधी

क्रिकेट : India vs England: भारत इंग्लंडमध्ये पराभूत का झाला, कपिल देव यांनी केली समीक्षा

क्रिकेट : India vs England 3rd Test: कपिल देव होण्याची इच्छा नाही... हार्दिक पांड्याचे धक्कादायक विधान