शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : जगज्जेतेपदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कपिलनं शॅम्पेन कुठून आणली माहित्येय?... वाचाल तर हसाल!

क्रिकेट : मुंबई इंडियन्स नव्हे; बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'या' संघाला 'फुल्ल टू सपोर्ट'! 

क्रिकेट : कोण हा शाहिद आफ्रिदी, त्याला महत्व देण्याची गरज नाही - कपिल देव

क्रिकेट : सचिन, कपिल, मेस्सी यांच्या पंक्तीत कोहलीला स्थान ; मादाम तुसाँ म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवणार

क्रिकेट : विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनीशिवाय पर्याय नाही- कपिल

क्रिकेट : पांड्याला फलंदाजीत सुधारणेची गरज : कपिल

क्रिकेट : कोण आहे हा कपील देवपेक्षाही फास्ट असलेला भारतीय बॉलर?

क्रिकेट : दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही : अझहर

क्रिकेट : हार्दिक कपिल देव बनू शकत नाही, या चर्चेला अर्थ नाही

क्रिकेट : विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक