शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : 'गुलाबी ऑंखे...' गाण्यावर पत्नीसोबत थिरकले कपिल देव; पाहा अफलातून डान्स

क्रिकेट : एवढ्या अपेक्षा ठेवू नका की..., वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवानंतर कपिल देव यांचं मोठं विधान

क्रिकेट : कपिल देव पुन्हा चर्चेत; वर्ल्ड कपमधील पराभवानंतर म्हणाले, खरा स्पोर्ट्समन असतो तो... 

क्रिकेट : रोहित शर्मासाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, पराभव पचवणं कठीण पण तू...

फिल्मी : IND vs AUS मॅचचं कपिल देव यांना आमंत्रण नाही, मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, BCCIचा त्रिवार निषेध...

मुंबई : 'मोदी सरकारचा दबाव होता का?'; कपिल देव निमंत्रणावरुन भडकली शिवसेना

राष्ट्रीय : “कपिल देव यांना विश्वचषक अंतिम सामन्यासाठी न बोलावणे चुकीचे”; काँग्रेसची BCCIवर टीका

क्रिकेट : बीसीसीआयने आमंत्रित केले नाही; कपिल देव यांची स्पष्ट नाराजी

क्रिकेट : IND vs AUS : १९८३चा विश्वविजेता संघ घेऊन तिकडं जायचं होतं पण आम्हाला बोलावलं नाही - कपिल देव

क्रिकेट : Kapil Dev : त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ..., बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात