शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केरळ विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राजकारण : कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय 

राजकारण : मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार

राष्ट्रीय : Assembly Election 2021: जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर...; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

राष्ट्रीय : केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

राष्ट्रीय : Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

राजकारण : Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

राजकारण : Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

राजकारण : Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

राजकारण : Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल, घेतली एवढ्या जागांवर आघाडी