शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केरळ विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राजकारण : Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल, घेतली एवढ्या जागांवर आघाडी 

राजकारण : Assembly Election Result 2021 : कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान

राजकारण : kerala election results : मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांची सुपरफास्ट आघाडी, केरळमध्ये भाजपासाठी जागवला आशेचा किरण

राजकारण : Kerala Assembly Election Result 2021 Highlights: काँग्रेसची पिछेहाट, डावे सुस्साट, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत; केरळमध्ये इतिहास घडणार?

राजकारण : Exit Poll 2021: पश्चिम बंगालमध्ये 'धाकधुक' वाढली; पाहा, पाच राज्यांचे 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

राष्ट्रीय : Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

राष्ट्रीय : CoronaVirus: RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

राष्ट्रीय : Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राष्ट्रीय : Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

राष्ट्रीय : ४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला