शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केरळ विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राजकारण : Kerala Assembly Election 2021: ट्रान्सजेंडर उमेदवाराची धमक्यांमुळे माघार

राजकारण : Kerala assembly Election 2021 :काँग्रेस त्रिमूर्तीला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे

राजकारण : लाल निशाण अस्तित्व राखणार की अस्ताला जाणार ? निवडणुकीच्या मैदानावर डाव्यांना शेवटची संधी

राजकारण : केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त

राष्ट्रीय : Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान

राजकारण : Kerala Assembly Elections 2021 : सीएएचा मुद्दा केरळ निवडणुकीत ऐरणीवर

राजकारण : उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर

राजकारण : मध्य भाग ठरविणार निवडणुकीचे भवितव्य, डाव्या आघाडीच्या नेतृत्वात गटबाजीमुळे बदल

राष्ट्रीय : Kerala Assembly Election: विराेधी पक्षनेते भाजप सरकारचे समर्थक; मुख्यमंत्री विजयन यांची टीका

राष्ट्रीय : नात्यागोत्याच्या राजकारणाचा विळखा; घरातच सत्ता राहण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न