लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी - Marathi News | Neeleswaram Firecracker Accident: In Kerala, a major accident during firecrackers in a temple, more than 150 people injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जखमी

Neeleswaram Firecracker Accident: केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथील  नीलेश्वरमजवळच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना होऊन १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा... - Marathi News | Court ordered life imprisonment to 101 people who set Dalit colony on fire in Kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...

10 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत आरोपींना आता मिळाली शिक्षा. ...

मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट - Marathi News | Sex in front of a child, nudity is sexual harassment Offense under POCSO Act says Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट

न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला. ...

"सगळं समोर येईल..."; निरोप समारंभात महिलेचा इशारा; दुसऱ्या दिवशी सापडला दंडाधिकाऱ्याचा मृतदेह - Marathi News | Kerala Additional District Magistrate found dead in his house after farewell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सगळं समोर येईल..."; निरोप समारंभात महिलेचा इशारा; दुसऱ्या दिवशी सापडला दंडाधिकाऱ्याचा मृतदेह

निरोप समारंभात महिला नेत्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर एका दंडाधिकाऱ्याचा मृतदेह घरात सापडला आहे. ...

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध - Marathi News | kerala opposition to one nation one election policy passed a resolution in the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट - Marathi News | Monkeypox in india kerala to issue revised mpox guidelines after reporting indias first case of new strain 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट

Monkeypox : भारत सरकारच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सचा हा खतरनाक व्हेरिएंट रोखण्यासाठी बरीच तयारी केली होती, पण ज्याची भीती होती तेच घडलं... ...

Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Monsoon Update: The return journey of Monsoon is likely to start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता

यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...

हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | kerala family killed in wayanad landslide woma losses her fiance in car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर

भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे. ...