लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

Sukesh Chandrasekhar : "मी खूप दुःखी, वायनाडसाठी १५ कोटी आणि ३०० घरं बांधणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा - Marathi News | Wayanad Landslide Sukesh Chandrasekhar announces 15 crore and will built 300 houses for victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी खूप दुःखी, वायनाडसाठी १५ कोटी आणि ३०० घरं बांधणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

Sukesh Chandrasekhar And Wayanad Landslide : महाठग सुकेश चंद्रशेखरने वायनाडमधील भूस्खलनासाठी १५ कोटी रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे. ...

लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती - Marathi News | People were drifting away, but there was no solution; Officials in Wayanad said disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती

भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते.  ...

Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू; 'तो' एकटाच वाचला, आठवणी केल्या 'डिलीट' - Marathi News | wayanad landslide wipes out 8 family members 18 year student deletes memories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड भूस्खलनात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू; 'तो' एकटाच वाचला, आठवणी केल्या 'डिलीट'

Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं. या विध्वंसात घर व कुटुंब सर्व वाहून गेलं. आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्य गमावले आहेत. ...

Kerala Wayanad Landslide : आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन, राम चरण ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत? - Marathi News | south indian celebrity Allu Arjun, Ram Charan and Chiranjeevi helps wayanad landslides victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत?

वायनाडच्या मदतीला अवघी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री धावून आली आहे. ...

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन - Marathi News | third class student of kerala wrote letter to indian army on wayanad landslides army replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन

Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे ...

इथे ओशाळली माणुसकी! वायनाडमध्ये भूस्खलनानंतर लोकांनी सोडलं घर; आता होतेय चोरी - Marathi News | Wayanad Landslide victims claim thieves are looting their abandoned homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे ओशाळली माणुसकी! वायनाडमध्ये भूस्खलनानंतर लोकांनी सोडलं घर; आता होतेय चोरी

Wayanad Landslide : भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत. ...

सुपरस्टारला सलाम! वायनाडवासियांसाठी मोहनलालने केली मोठी घोषणा, ३ कोटींची मदत देणार - Marathi News | wayanad landslide south superstar mohanlal donated 3 crores to victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टारला सलाम! वायनाडवासियांसाठी मोहनलालने केली मोठी घोषणा, ३ कोटींची मदत देणार

केरळमधील वायनाडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्याने ३ कोटींची मदतही जाहीर केली आहे.  ...

‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य - Marathi News | Under the leadership of 'Sita', the bridge was built in just 16 hours; Rescue work in Wayanad under the guidance of Sita Shelke from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य

अद्यापही अनेक बेपत्ता... ...